This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*स्वातंत्र्य दिनानिमित्त शिवबसवनगर येथे ध्वजारोहण*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त शिवबसवनगर येथे ध्वजारोहण*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

स्वातंत्र्य दिनानिमित्त शिवबसवनगर येथे ध्वजारोहण

बेळगांव:स्वातंत्र्य दिनानिमित्त शिवबसवनगर येथे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ध्वजारोहण करिता प्रमुख पाहुणे म्हणून माळ मारुती पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक काली मिरची आणि एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका मीनाताई बेनके यांना आमंत्रित करण्यात आले होते.

प्रारंभी भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीत म्हणण्यात आले. याप्रसंगी स्वातंत्र्यदिनानिमित्त चिमुकल्यांनी भाषण करून उपस्थितांची वाहवा मिळवली. यावेळी शिव बसव नगर येथील नागरिक उपस्थित होते.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24