This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

October 2024
S M T W T F S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

| Latest Version 9.4.1 |

EducationLocal News

*शांताई विद्या आधार योजनेंतर्गत गरजू विद्यार्थ्यांची फी भरून मदत*

*शांताई विद्या आधार योजनेंतर्गत गरजू विद्यार्थ्यांची फी भरून मदत*

शांताई विद्या आधार योजनेंतर्गत गरजू विद्यार्थ्यांची फी भरून मदत

आज समाजसेवक गंगाधर पाटील यांच्या वतीने माजी महापौर विजय पी मोरे यांच्या नेतृत्वाखाली शांताई विद्या आधार योजनेंतर्गत गरजू विद्यार्थ्यांची फी भरण्यात आली.

गेल्या 9 वर्षांपासून शांतताई विद्या आधार ही संस्था शिकण्यास इच्छुक असलेल्या परंतु त्यांच्याकडे निधी नसलेल्या विद्यार्थ्यांना मदत करत आहे, शांतताई विद्या आधारने गेल्या 8 वर्षांपासून 50 लाख रुपयांची वापरलेली वृत्तपत्रे गोळा केली आहेत.

बेळगावमध्ये 450 हून अधिक विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ करून दिला आहे. तसेच गंगाधर पाटील यांनी आपला वाढदिवस वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा करून अशा संस्थांना मदत करत आहेत .

यावेळी त्यांनी दिलेला हा धनादेश सामाजिक कार्यकर्ते अॅलन विजय मोरे व माजी महापौर विजय मोरे यांच्या हस्ते विद्यार्थ्याला सुपूर्द केला गेला


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

Leave a Reply