This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

October 2024
S M T W T F S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*जिल्हा ग्राहक न्यायालयाच्या प्रधान न्यायाधीशांचा निरोप व स्वागत समारंभ*

*जिल्हा ग्राहक न्यायालयाच्या प्रधान न्यायाधीशांचा निरोप व स्वागत समारंभ*

जिल्हा ग्राहक न्यायालयाच्या प्रधान न्यायाधीशांचा निरोप व स्वागत समारंभ

बेळगाव जिल्हा ग्राहक न्यायालयाचे प्रधान न्यायाधीश म्हणून कार्यरत असलेले मा.श्री.आर.के तालीकोटी यांची गदग येथील जिल्हा ग्राहक न्यायालयाच्या प्रधान न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आहे.श्री.आर.के तालीकोटी हे दिनांक 10/03/2023 पर्यंत बेळगाव जिल्हा ग्राहक न्यायालयाचे प्रधान न्यायाधीश म्हणून कार्य केले आहे. त्यांच्या बदलीनिमित्त बेळगाव बार असोसिएशनच्या मार्फत त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन बार असोसिएशनचे अध्यक्ष अँड सुधीर चव्हाण व जनरल सेक्रेटरी अँड गिरीराज पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

त्याचप्रमाणे बेळगाव जिल्हा ग्राहक न्यायालयाचे प्रधान न्यायाधीश म्हणून नूतन नियुक्त झालेले मा.श्री.ए.एस सदलगी यांचा सुद्धा बार असोसिएशन तर्फे शाल व श्रीफळ देऊन चे अध्यक्ष अँड सुधीर चव्हाण व जनरल सेक्रेटरी अँड गिरीराज पाटील व इतर सर्व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.

यावेळी उपाध्यक्ष अँड सचिन शिवांवर ,सहसचिव अँड कार्यकारणी सदस्य अँड मानतेस पाटील अँड अभिषेक उद्देशी आदर्श पाटील अँड पि.के.पवार,अँड इरफान बयाल, अँड पूजा पाटील व इतर वकील उपस्थित होते.


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

Leave a Reply