This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

DevotionalLocal News

*चलवेनहट्टी येथे इंगळ्या उत्सव*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

*चलवेनहट्टी येथे इंगळ्या उत्सव*

चलवेनहट्टी येथील ब्रम्हलिंग देवस्थान च्या इंगळ्या उत्सव कार्यक्रम सालाबाद प्रमाणे आयोजित करण्यात आला आहे. गावच्या वतीनं रेणुका देवीची यात्रा संपन्न झाल्यानंतर होणार्‍या हा इंगळ्या उत्सव मोठ्या उत्साहात होत असतो त्यामुळे रविवार दिनांक ५ फेब्रुवारी २०२३ रोजी इंगळ्या उत्सव होत असून संध्याकाळी ४-०० वाजता ग्रामदैवताला गाऱ्हाणे घातल्यानंतर इंगळ्या उत्सवाला सुरुवात होईल असे पंचायत कमिटीने कळविले आहे 🙏


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now