This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

October 2023
S M T W T F S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  

| Latest Version 9.4.1 |

DevotionalLocal News

*होनगा येथे रविवारी ज्ञानेश्वरी पारायण सोहळा*


होनगा येथे रविवारी ज्ञानेश्वरी पारायण सोहळा

होनगा गावातील सर्व वारकरी व ग्रामस्थांना कळविण्यात येते की श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा 2023 व आज पर्यंतचा सर्व जमाखर्च रविवार दिनांक 09/07/2023 रोजी दाखविण्यात येणार आहे. तरी सर्वानी रविवार दिनांक 9 जुलै रोजी संध्याकाळी ठीक 7.30 वाजता सार्वजनिक श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात उपस्थित रहावे. .
तसेच गावातील कोलकार अजून नेमण्यात आला नसल्यामुळे दवंडी देऊ शकले नाही म्हणून बातमीच्या माध्यमातून सर्वाना कळविण्यात येत आहे. तरी होनगा गावातील सर्व वारकरी व सर्व नागरिकांनी वेळेत उपस्थित रहावे असे आवाहन ज्ञानेश्वरी पारायण मंडळाकडून करण्यात आले आहे.


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

D Media 24

Leave a Reply