This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

February 2024
S M T W T F S
 123
45678910
11121314151617
18192021222324
2526272829  

| Latest Version 9.4.1 |

Local News

प्रजासत्ताक दिनानिमित्त शालेय वस्तूचे वाटप

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

प्रजासत्ताक दिनानिमित्त शालेय वस्तूचे वाटप

 

प्रजासत्ताक दिनानिमित्त माळी गल्ली येथील मराठी मुला मुलींची शाळा नंबर चार येथे ध्वजारोहण व शालेय वस्तू वाटप कार्यक्रम पार पडला. यावेळी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी रेखा मुचंडी यांनी विद्यार्थ्यांना भेट म्हणून कंपास पेटी व चॉकलेटचे वितरण केले.

 

ध्वजारोहण नगरसेवक संतोष पेडणेकर यांच्या हस्ते करण्यात आले. तर दीपप्रज्वलन शाळेचे माजी विद्यार्थी रेखा मुचंडी श्रीकांत नंदगडकर संदीप पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्याध्यापका शोभना रसाळ आणि शिक्षक वर्ग तसेच विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाचे सांगता करण्यात आली.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24