This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*गरीब गरजू महिलांना सॅनिटरी नॅपकिनचे वाटप*

*गरीब गरजू महिलांना सॅनिटरी नॅपकिनचे वाटप*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

गरीब गरजू महिलांना सॅनिटरी नॅपकिनचे वाटप

 

जागतिक महिला दिनानिमित्त मराठा मंडळाच्या सुची प्रकल्पांतर्गत शहराच्या बाहेरील भागात व झोपडपट्टी भागात गरीब गरजू महिलांना सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करण्यात आले.

मराठा मंडळ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सच्या अध्यक्षा डॉ.राजश्री नागराजू यांच्या नेतृत्वाखाली महिलांना सॅनिटरी पॅडचे वितरण करण्यात आले .

यावेळी मराठा मंडळ पॉलिटेक्निकचे प्राचार्य आर.एस.सूर्यवंशी, एचओडी सिव्हिल आशा तोरवी, एचओडी ई अँड सी जीजी उपीन , व्याख्याते चारुशीला देशपांडे, पी.डी.जुनेडी, एस.एन.जाधव, एस. मल्लिकार्जुन, एस.ए.पाटील, शोधन चौगुले, राहुल कावळे उपस्थित होते.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24