This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*”दडपण” चित्रपटला पहिल्याच दिवशी उत्तम प्रतिसाद*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

“दडपण” चित्रपटला पहिल्याच दिवशी उत्तम प्रतिसाद

अस्मिता क्रिएशन बेळगाव प्रस्तुत दडपण….आता विराम आत्महत्येला या चित्रपटाचा पहिला प्रयोग बेळगाव येथील ग्लोब थिएटर मध्ये पार पडला यावेळी चित्रपटाच्या सर्व कलाकारांचे ढोल ताशांच्या गजरात जल्लोषात स्वागत करण्यात आले.

त्यानंतर रमाकांत कोंडस्कर यांच्या हस्ते फीत कापून या चित्रपटाचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी चित्रपटाला श्रीराम सेना हिंदुस्तानचे जिल्हाध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनी शुभेच्छा दिल्या. आणि बेळगावकरांनी हा चित्रपट पाहिला पाहिजे असे मनोगत व्यक्त केले.

यावेळी पहिल्याच दिवशी पहिलाच शो हाउसफुल आणि ब्लॉकबस्टर ठरला. यावेळी असंख्य विद्यार्थी शिक्षक तसेच पालक उपस्थित होते. त्यांनी या चित्रपटातून एक वेगळा अनुभव घेतला.

आणि पानावलेल्या डोळ्यातून एक वेगळा अनुभव घेऊन माघारी परतत डी मीडियाशी आपला अनुभव व्यक्त केला आणि हा चित्रपट कसा होता त्याबद्दल सांगितले.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now