This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

Local News

पत्नीची हत्या करणाऱ्या दोषी पतीला अटक

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पत्नीची हत्या करणाऱ्या दोषी पतीला अटक

 

हुबळी तालुक्यातील कोळीवाडा गावात कौटुंबिक कारणावरून पत्नीची हत्या करणाऱ्या दोषी पतीला अटक करण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले आहे.

 

 

या घटनेत शारदा देवरमणी असे खून करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे .तर

उदाचाप्पा देवरमणी असे पत्नीचा गळा चिरून खून करणाऱ्या आरोपीचे नाव आहे .तसेच पोलिसानी याला अटक केली आहे.

 

या घटनेत महिलेचा दुर्दैवी खून करण्यात आला असून या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

 

हुबळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक रमेश गोकाक आणि त्यांच्या पथकाने पलायन केलेल्याला तिच्या पतीला अटक करून त्यांना ताब्यात घेतले आहे .


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24