This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*टिळक चौक, अनंतशयन गल्लीत २४ पासून स्पर्धा*

*टिळक चौक, अनंतशयन गल्लीत २४ पासून स्पर्धा*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

टिळक चौक, अनंतशयन गल्लीत २४ पासून स्पर्धा

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, अनंतशयन गल्ली, टिळक चौक यांच्यावतीने दि. २४, २५ व २६ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा वाळवेकर हॉल, अनंतंयशन गल्ली येथे होणार आहेत.

दि. २४ रोजी दुपारी ४ वाजता डान्स स्पर्धा तर दि. २५ रोजी सायंकाळी… ६ वाजता संगीत स्पर्धा (भक्तिगीत), ७ वाजता फॅन्सी ड्रेस स्पर्धा होणार आहेत. दि. २६ रोजी दुपारी ४ वाजता रांगोळी स्पर्धा तर सायंकाळी ६ वाजता चित्रकला स्पर्धा होणार आहेत. स्पर्धकांनी रेणूका अळ्ळवाडी (९४४९४४२०३०) अथवा रेखा माळी (९४४९०१४९१३) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24