This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*नौदल प्रमुख ॲडमिरल आर.हरिकुमार यांनी मराठा लाईट इन्फट्री रेजिमेंटल सेंटरला दिली भेट*

*नौदल प्रमुख ॲडमिरल आर.हरिकुमार यांनी मराठा लाईट इन्फट्री रेजिमेंटल सेंटरला दिली भेट*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नौदल प्रमुख ॲडमिरल आर.हरिकुमार यांनी मराठा लाईट इन्फट्री रेजिमेंटल सेंटरला दिली भेट

भारतीय नौदल प्रमुख ॲडमिरल आर.हरिकुमार यांनी मराठा लाईट इन्फट्री रेजिमेंटल सेंटरला भेट दिली.
दोन दिवसांच्या भेटी दरम्यान त्यांनी अग्निविराना दिल्या जात असलेल्या प्रशिक्षणाची पाहणी केली. मराठा सेंटर मधील पायाभूत प्रशिक्षण सुविधांची देखील त्यांनी पाहणी केली.

मराठा लाईट इन्फट्री रेजिमेंटल सेंटरतर्फे हरीकुमार यांना मानवंदना देण्यात आली.त्यानंतर हरिकुमार यांनी युद्ध स्मारकाला भेट देऊन अभिवादन केले.

हरिकुमार यांनी मराठा लाईट इन्फट्री रेजिमेंटल सेंटर मध्ये संबोधित करताना विविध विषयावर विचार व्यक्त केले.भारतीय संरक्षण दलाचे आधुनिकीकरण ,अग्निपथ योजना ,आत्मनिर्भर भारत,आजच्या सैनिकांकडून अपेक्षा आदी विषयावर आपले विचार हरिकुमार यांनी व्यक्त केले.हरिकुमार यांनी राष्ट्रीय मिलिटरी स्कुलला भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24