This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

October 2024
S M T W T F S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*ओपन नॅशनल रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप 2023 मध्ये बेळगावचे स्केटर्स चमकले.*

*ओपन नॅशनल रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप 2023 मध्ये बेळगावचे स्केटर्स चमकले.*

ओपन नॅशनल रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप 2023 मध्ये बेळगावचे स्केटर्स चमकले.

बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनच्या स्केटर्सचा सहभाग खुल्या राष्ट्रीय रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप मध्ये झाला होता दिनांक 8 ते 10 सप्टेंबर 2023 पुणे महाराष्ट्र येथे या स्पर्धा झाल्या या स्पर्धेत 22 राज्या मधून 500+ स्केटिंगपटूंनी सहभाग घेतला होता बेळगावच्या स्केटर्सनी 2 रौप्य पदक आणि 4 कांस्य पदके अशी एकूण 6 पदके जिंकली

*पदक विजेत्या स्केटरचे नाव*

*इनलाइन फ्रीस्टाइल स्केटिंग*

देवेन बामणे 2 रौप्य

अवनीश कोरीशेट्टी 2 कांस्य

जयध्यान राज 1 रौप्य

रश्मिता अंबिगा 1 कांस्य

स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, मंजुनाथ मंडोळकर, योगेश कुलकर्णी, सक्षम जाधव, विशाल वेसणे, विठ्ठल गगणे, अनुष्का शंकरगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली KLE स्केटिंग रिंक आणि गुड शेफर्ड स्केटिंग रिंक येथे सराव करत असून या सर्व स्केटर्सना डॉ प्रभाकर कोरे माजी आमदार शाम घाटगे, राज घाटगे, उमेश कलघटगी, प्रसाद तेंडोलकर, इंदुधर सीतार्म सरचिटणीस केआरएसए यांचे प्रोत्साहन लाभत आहे.


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

Leave a Reply