This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

March 2024
S M T W T F S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*बेळगाव शहरात वळीव पावसाने हजेरी लावली.*

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव शहरात वळीव पावसाने हजेरी लावली.

गेल्या काही दिवसापासून उन्हाचा तडाखा वाढला होता .उष्मा वाढल्याने पाऊस पडेल असे वाटत होते पण पावसाने दोन दिवस हुलकावणी दिली होती .आज सकाळ पासूनच उष्म्यात वाढ झाली होती.वाढलेल्या उष्म्यामुळे त्रस्त झालेल्या जनतेला वळीव पावसाने दिलासा दिला.विजांचा गडगडाट होऊन पावसाला प्रारंभ झाला.अचानक सुरू झालेल्या पावसाने खरेदीसाठी बाजारात आलेल्या लोकांची तारांबळ उडाली.रस्त्यावर बसून विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना देखील आपले साहित्य सुरक्षित स्थळी ठेवण्यासाठी आसरा शोधावा लागला.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now