This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

October 2024
S M T W T F S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*मुस्लिम बांधवांचा बकरी ईद सण हा मोठ्या उत्साहात साजरा*

*मुस्लिम बांधवांचा बकरी ईद सण हा मोठ्या उत्साहात साजरा*

मुस्लिम बांधवांचा बकरी ईद सण हा मोठ्या उत्साहात आणि आज शांततेत पार पडला यावेळी शेकडो मुस्लिम बांधवांनी ईद-उल अजाम नमाजसे पठण करून जगाचे कल्याण आणि पावसासाठी प्रार्थना केली.

शहरातील ईदगाह मैदानावर तसेच स्थानिक मशीदी मध्ये ईद-उल आजाचे नामास पठण करण्यात आले. त्यानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईद च्या शुभेच्छा दिल्या.

अब्दुल रजाक मोमीन सिराज अश्रूपी यांनी नमाज पठण केले यानंतर मुक्ती अब्दुल अजित काळजी मुफ्ती जुहेर अहमद काजी मुक्ती मंजूर आलाम यांनी बकरी ईद सणाचे महत्त्व सांगितले.

यावेळी उत्तरचे आमदार राजू सेठ आणि माजी आमदार फिरोज सेठ यांनी सर्वांना इच्छा शुभेच्छा दिल्या. तसेच बेळगाव उत्तरचे आमदार पदी निवडून आलेल्या आसिफ राजू शेठ यांचा यावेळी सत्कार करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले बेळगावात बकरी ईद आज मोठ्या उत्साहात आणि शांततेत पार पडली.


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

Leave a Reply