This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

March 2024
S M T W T F S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

| Latest Version 9.4.1 |

CrimeLocal News

*वाहन चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना*

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

वाहन चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना

धारवाड येथे उभे केलेले एक्सेल वाहन चोरट्यांनी चोरून नेण्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरट्याची छबी सीसीटीव्ही मध्ये कैद झाले असून पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

मल्लेशप्पा नलवी यांच्या मालकीचे एक्सेल वाहन चोरी करण्यात आले आहे. ही घटना धारवाड येथील डेपो सर्कल मुख्य रस्त्यालगत घरासमोर घडली आहे.

सायकलवर आलेल्या चोराने आपली सायकल त्या एक्सेल वाहनाला बांधली आणि तिथून पळ काढला आहे हे दृश्य सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहे


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now