This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

October 2024
S M T W T F S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

| Latest Version 9.4.1 |

CrimeLocal News

घरा समोर मानवी कवटी आढळून आल्याने भीतीचे वातावरण

घरा समोर मानवी कवटी आढळून आल्याने भीतीचे वातावरण

बेळगाव जिल्ह्यातील गोका क तालुक्यातील सावळगी गावात शुक्रवारी सकाळी एका घरासमोर मानवी कवटी,लिंबू आणि अन्य साहित्य आढळून आल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अमावस्येच्या रात्री मंत्रतंत्र करणाऱ्यांनी हे कृत्य केले आहे.मानवी कवटी ठेऊन त्याच्या संभोवती लिंबू ठेवण्यात आले होते.त्यावर शेंदूर लावला होता.ज्यांच्या घरासमोर कवटी आणि लिंबू ठेवण्यात आले होते त्या घरातील व्यक्तींची नावे लिंबुवर लिहिलेली आहेत.यामुळे त्या घरातील लोक भयभीत झाले आहेत . बसव्वा चन्नया मठपती यांच्या घरासमोर मानवी कवटी आणि लिंबू ठेवण्यात आले होते.सकाळी उठून दरवाजा उघडल्यावर ही घटना घरातील लोकांना समजली आणि त्यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले.


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

Leave a Reply