This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

October 2024
S M T W T F S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

| Latest Version 9.4.1 |

CrimeLocal News

*अपघातात बेळगावच्या एका युवकाचा जागीच मृत्यू*

*अपघातात बेळगावच्या एका युवकाचा जागीच मृत्यू*

 

अपघातात बेळगावच्या एका युवकाचा जागीच मृत्यू

 

हत्तरवाड फाट्याजवळ झालेल्या अपघातात बेळगावच्या एका युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे शुभम पाटील असे या युवकाचे नाव असून तो शास्त्रीनगर येथील रहिवासी आहे.

गुरुवार दिनांक 8 जून रोजी खानापूर येथून येत असताना हातरवाड जवळ झालेल्या अपघातात शुभम गंभीर जखमी झाला तसेच उपचाराला प्रतिसाद दिला नसल्याने त्याचे आज प्राणज्योत मालवली.

त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत होते अपघाता वेळी त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती त्याच्या पश्चात आई-वडील आणि एक विवाहित बहीण असा परिवार आहे. आज त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आली.


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

Leave a Reply