This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

February 2024
S M T W T F S
 123
45678910
11121314151617
18192021222324
2526272829  

| Latest Version 9.4.1 |

Local News

खळबळ जनक घटना: याठिकाणी झाली भर दिवसा चोरी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

खळबळ जनक घटना: याठिकाणी झाली भर दिवसा चोरी

 

पांगुळ गल्ली जवळील आजाद गल्लीमध्ये भर दिवसा चोरी झाली असल्याने परिसरात खळबळ माजली आहे. चोरट्यांनी भर दिवसा घरामध्ये प्रवेश करून घराचा कुलूप तोडून लाखो रुपये आणि दागिने लंपास केले आहेत

 

 

 

 

 

हरीश प्रजापत यांच्या घरी ही चोरी झाली आहे. तसेच या घटनेची नोंद मार्केट पोलिस स्थानकात करण्यात आली असून घटनेची माहिती मिळताच श्वान पथकाला घटनास्थळी पोहचून पुढील तपास करण्यात येत आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24