This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

समितीच्या शिष्टमंडळाने घेतली शरद पवार यांची भेट

समितीच्या शिष्टमंडळाने घेतली शरद पवार यांची भेट
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

समितीच्या शिष्टमंडळाने घेतली शरद पवार यांची भेट

 

मुंबई येथे आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री छगन भुजबळ तसेच जयंतराव पाटील यांची भेट त्यांच्या निवासस्थानी मध्यवर्तीच्या शिष्टमंडळांनी घेतली यावेळी या भेटी प्रसंगी त्यांनी सीमा वादा संदर्भात आढावा घेतला.

तसेच 28 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मुंबई चलो या मोर्चा संदर्भात त्यांनी पवारांशी चर्चा केली.

यावेळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किनेकर समितीचे जनसंपर्कप्रमुख विकास कलघटगी आणि इतर पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24