This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

October 2024
S M T W T F S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*या ठिकाणी अडकला कंटेनर*

*या ठिकाणी अडकला कंटेनर*

या ठिकाणी अडकला कंटेनर

तिसरे रेल्वे गेट येथे लोखंडी कमानीत कंटेनर अडकल्याची घटना उघडकीस आली आहे सदर घटना ही शुक्रवारी पहाटे घडली असून कंटेनर मुळे कमानीचे नुकसान झाले आहे.

तिसरे रेल्वे गेट येथून मालवाहू कंटेनर जात असताना का कमानी खालून आपला कंटेनर पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला मात्र सदर कंटेनर कमानी मध्ये अडकून त्याच्या टप्प्याचे नुकसान झाले.

त्याचबरोबर लोखंडी कमान एका बाजूने जमिनीतून नटबोल्टसह उचकटल्यामुळे त्याचेही नुकसान झाले आहे. तिसरे रेल्वे गेट येथील रस्त्यावर अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहे त्यामुळे अवजड वाहनांना रोखण्यासाठी या रस्त्याच्या दोन्ही बाजूला लोखंडी कमान उभारण्यात आले आहे.

या मार्गावरून एका चालकाने कंटेनर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला मात्र कंटेनर तिथेच अडकून कमानी देखील नुकसान झाले आहे कंटेनर येथे काही काळ अडकला असल्याने येथील वाहतुकीस देखील अडथळा निर्माण झाला होता. याबाबत रहदारी पोलीस संबंधित कंटेनर चालकावर गुन्हा देखील नोंदविला असल्याचे समजले आहे.


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

Leave a Reply