This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*110 वर्षाचे जुनाट वटवृक्ष पडून मोठे नुकसान*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

110 वर्षाचे जुनाट वटवृक्ष पडून मोठे नुकसान

सतत पडत असलेल्या संततधार पावसाने अनेक ठिकाणी झाडे पडली आहेत.येथील मंडोळी रोड येथील जवळपास 110 वर्षाचे जुनाट वटवृक्ष पडून मोठे नुकसान झाले आहे.या झाडाचा बुंदा आणि फांदी झाडाच्या खाली उभी करण्यात आलेली बैलगाडी आणि आय ट्वेन्टी कार वर पडली असल्याने मोठे नुकसान झाले आहे.

तसेच झाड उन्मळून पडले असल्याने दोन इलेक्ट्रिक खांब पडून देखील कोसळली आहेत त्यामुळे खांबांचेही नुकसान झाले आहे.जेव्हा झाड उन्मळून पडले त्यावेळी झाडाच्या खाली कोणीही नसल्याने मोठी जीवित हानी टळली आहे मात्र लाखो रुपयांचे नुकसान झाले असून झाड पडले असल्याने या भागातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now