सीमासमन्व्यक मंत्री उद्या बेळगाव सीमेवर…
कर्नाटक- महाराष्ट्र सीमेवर असणाऱ्या शिनोळी गावात उद्या दुपारी शंभूराज देसाई यांचा मेळावा होणार आहे…
गेल्या आठवड्यात सीमासमन्वक मंत्री चंद्रकांत दादा पाटील व शंभूराजे देसाई यांना बेळगाव मध्ये बंदी घालण्यात आलेली होती… मात्र उद्या शंभूराज देसाई हे कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर असणाऱ्या शिनोळी गावात मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत त्यामुळे उद्या शंभूराज देसाई हे बेळगाव मध्ये जाणार का हे पाहणं महत्वाच ठरवणार आहे..