बेळगाव: तालुक्यातील कडोली गावामध्ये महाशिवरात्री यात्रा महोत्सवानिमित्त श्री दुर्गेश्वर विरक्तमठ यांच्यावतीने विविध धार्मिक कार्यक्रम, कुस्ती स्पर्धा तसेच विविध शैक्षणिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव जिल्हा पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांचे फक्त सहाय्यक व केपीसीसी मलगौडा पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात रोपट्याला पाणी घालून करण्यात आली त्यानंतर केपीसीसी सदस्य मलगौडा पाटील व मान्यवरांच्या हस्ते कुस्ती पटून मध्ये कुस्ती लावण्यात आली.https://dmedia24.com/parents-participation-in-making-a-child-is-important/
तसेच या कार्यक्रमाला माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष अरुण कटांबळे ,राजू मायानाचे, राहुल जाधव,अमित मुद्द्यांवर विलास पाटील संतोष लाड यांच्यासहित ग्रामस्थ उपस्थित होते.