This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

October 2024
S M T W T F S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local NewsSports

वर्ल्ड ऑफ पझल्स आणि ब्रेन गेम्सचे प्रदर्शन उद्या

वर्ल्ड ऑफ पझल्स आणि ब्रेन गेम्सचे प्रदर्शन उद्या

वर्ल्ड ऑफ पझल्स आणि ब्रेन गेम्सचे प्रदर्शन उद्या

 

वर्ल्ड ऑफ पझल्स आणि ब्रेन गेम्स चे प्रदर्शन उद्या मिलन गार्डन शुक्रवार पेठ टिळकवाडी येथे आयोजित करण्यात आले आहे या ब्रेन गेम प्रदर्शनामध्ये सर्व वयोगटातील नागरिकांकरिता बौद्धिक मेळावा पार पडणार आहे.

 

शनिवार दिनांक 4 आणि रविवार दिनांक 5 फेब्रुवारी रोजी हा वर्ल्ड ऑफ पझल्स आणि ब्रेन गेम प्रदर्शन पार पडणार असून यामध्ये 80 हून अधिक पझल्स लहान मुलांबरोबरच नागरिकांनाही सोडवता येणार आहेत.

 

तसेच या प्रदर्शनाला दोन खेळाडू आणि मल्टी प्लेयर बोर्ड गेम्स हे आकर्षण असणार आहेत. या पझल्स प्रदर्शनात वर्कशॉप सुद्धा असणार आहेत त्याशिवाय विद्यार्थ्यांना या ठिकाणी पझल्स सोडविता येणार आहेत.

 

मुलांच्या बौद्धिक विकासाकरिता पिंक समोसा बालक आणि पालक वर्गासाठी विशेष स्पर्धा आणि प्रदर्शन या ठिकाणी भरविण्यात आले असून हे प्रदर्शन दोन दिवस चालणार आहे तरी या प्रदर्शनाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

Leave a Reply