This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

March 2024
S M T W T F S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

| Latest Version 9.4.1 |

Local News

व्यंकटेश यांचा प्रामाणिकपणा रस्त्यात पडलेली बॅग केली परत 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

व्यंकटेश यांचा प्रामाणिकपणा रस्त्यात पडलेली बॅग केली परत

डॉ श्रीयश पाटील यांची बॅग काल अलतगा आणि कंग्राळी रोडवर पडली होती .यावेळी ती बॅग व्यंकटेश गुरव रा.वाघवाडे यांनी प्रामाणिकपणा दाखवुन बॅग परत दिली.

या बॅगमध्ये डॉ. श्रीयश पाटील यांचे पैसे व साहित्य होते.मात्र अमिषाला बळी न पडता व्यंकटेश यांनी ती बॅग डॉ श्रीयश पाटील यांना परत केल्याने त्यांचा प्रामाणिक पणा यातून दिसून आला आहे


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now