This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

श्री ट्रेकर्स युवक मंडळ खडक गल्ली बेळगांव गड भ्रमंती २०२३ ला सुरवात 

श्री ट्रेकर्स युवक मंडळ खडक गल्ली बेळगांव गड भ्रमंती २०२३ ला सुरवात 
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

श्री ट्रेकर्स युवक मंडळ खडक गल्ली बेळगांव गड भ्रमंती २०२३ ला सुरवात

 

बेळगाव: छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास व गडांची माहिती व महाराजांच्या कामगिरीबद्दल जाणून घेण्याकरिता खडक गल्लीतील 30 युवक नाशिक जिल्ह्यातील ४(किल्ले अलंग मलंग कुलंग (AMK), कळसूबाई शिखर, रतनगड नाणेघाट व किल्ले जीवधन)गडांवर ट्रेकिंगसाठी जाणार असून आज आमदार अनिल बनके यांच्या हस्ते गाडीची पूजा करून प्रवासाला चालना देण्यात आली.तसेच आमदार अनिल बेनके यांनी मंडळाला शुभेच्छा दिल्या.

 

आज या मोहिमेला सुरुवात झाली असून ही मोहीम ७ दिवस चालणार आहे. तसेच गडांवरती स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. यामध्ये गडांबद्दल माहिती युवक घेणार आहेत व २७ तारखेला श्री ट्रेकर्स युवक मंडळ  बेळगावला परतणार आहे.

 

 

 


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24