This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

November 2023
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
2627282930  

| Latest Version 9.4.1 |

Local News

श्री ब्रम्हलिंग मंदिर चलवेनहट्टी येथील नुतन चौकट पुजन कार्यक्रम 

D Media 24

श्री ब्रम्हलिंग मंदिर चलवेनहट्टी येथील नुतन चौकट पुजन कार्यक्रम

 

ब्रम्हलिंग देवस्थानचा जिर्णोद्धार होत असून नुतन मंदिराची चौकट पुजन सोहळा आयोजित करण्यात आला असून सोमवार दिनांक ०२ जानेवारी २०२३ रोजी मुख्य चौकट तसेच गाभार्‍याच्या चौकटीचे वाजतगाजत गावात अगमन होणार आहे मिरवणूकीला सुरवात मार्केट यार्ड येथील मयुर आर्ट्स येथुन सकाळी ९-०० वाजता सुरवात होईल तसेच बुधवार दिनांक ०४ जानेवारी रोजी सकाळी १०-०० वाजताच्या शुभ मुहूर्तावर चौकट उभारणी होणार असून चौकट पुजन होईल त्यानंतर महाप्रसादाचे वाटप होईल तरी या सोहळ्याला उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन ब्रम्हलिंग जिर्णोद्धार मंदिर कमिटीने केले आहे


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

D Media 24

Leave a Reply