This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

EducationLocal News

*आॕपरेशन मदत’ ग्रूपच्या कार्यकर्त्यांची सरदार हायस्कूलच्या गरजू मुलींना शैक्षणिक साहित्याची मदत.*

*आॕपरेशन मदत’ ग्रूपच्या कार्यकर्त्यांची सरदार हायस्कूलच्या गरजू मुलींना शैक्षणिक साहित्याची मदत.*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

‘आॕपरेशन मदत’ ग्रूपच्या कार्यकर्त्यांची सरदार हायस्कूलच्या गरजू मुलींना शैक्षणिक साहित्याची मदत. –

सरदार हायस्कूल मधील इयत्ता सहावी आणि आठवीमध्ये शिकणार्या दोन गरजू मुलींना ‘आॕपरेशन मदत’ ग्रूपच्या कार्यकर्त्यांनी शैक्षणिक साहित्याची मदत केली. वडगांव रयत गल्ली येथील पोटे मॕटर्नीटी हाॕस्पिटलच्या संचालिका डाॕ. सुरेखा पोटे आणि बेळगांव जिल्हा रिटेल फार्मासिस्टचे माजी अध्यक्ष जयवंत साळुंखे (धनश्री मेडिकल, हिंडलगा) यांच्या उपस्थितीमध्ये. महादेव केरकर (माऊली मेडिकल, गणेशपूर) व अरूण लक्कण्णवर (भारत मेडिकल, दाने गल्ली, शहापूर) या दानशूर गणमान्यांच्या हस्ते विद्यार्थीनींना शैक्षणिक साहित्याचे (स्कूल बॕग, वह्या, पेन/पेन्सिल, कंपास पेटी, चित्रकला वही-स्केचपेनस्) वितरण करण्यात आले.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24