Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*प्यास फाऊंडेशन टीम चा सत्कार*

*प्यास फाऊंडेशन टीम चा सत्कार*

प्यास फाऊंडेशन बेळगांव ही पाण्यासाठी काम करणारी एक संस्था आहे हया संस्थे मार्फत आतापर्यंत लहान मोठे 13 तलाव व 4 विहिरी पुनर्जीवित करून लोकांच्या कल्याणासाठी उपयोगी करून देण्यात आले आहेत त्याचेच एक उदाहरण म्हणून टीचर्स कॉलनी दत्त मंदिर येथील 150 वर्षे जुनी संपूर्ण पडलेली विहीर पुनरजीवित करून भक्कमपने उभी करून दिली त्याबद्दल टीचर्स कॉलनी येथील दत्त मंदिर सेवा समिती तर्फे प्यास फाऊंडेशन चे अध्यक्ष डॉ माधव प्रभू, सेक्रेटरी डॉ प्रिती कोरे, खजिनदार लक्ष्मीकांत पसारी, सभासद रोहन कुलकर्णी, सूर्यकांत हिंडलगेकर यांचा शाल, फुले व प्रसाद देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी श्री माधव प्रभू यांनी पाण्याचे महत्त्व पटवून सांगितले तर डॉ प्रिती कोरे यांनी ए के पी फेरोकास्ट चे पराग भंडारे व प्रीती भंडारे यानी विहिरी साठी सहकार्य केलेबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले.

त्यानंतर प्यास टीम च्या हस्ते आरती करण्यात आली यावेळी दत्त मंदिर सेवा समिती चे के सी मोदी, वाय एम सुळेभावी, एस एच मधलूर, वी आर गुडी,एस एन तावरे, श्रीकृष्णा सराफ,सागर सुळेभावी, माधव देशपांडे, विनोद मात्तिकोप, श्रीनिवास भस्मे, गिरीश महाजन इतर मान्यवर व कॉलनी तील महिला व पुरुष व इतर रहिवाशी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते
Advertisement

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*बाकनूर-बडस फाट्यावर अखेर नामफलक; प्रवाशांची मोठी गैरसोय संपली**बेळगाव पोलिसांची मोठी कारवाई; 24 तासांत 29 लाखांच्या दोन कार जप्त**रामतीर्थनगरमध्ये बुडा जमिनीवर अतिक्रमणाचा प्रयत्न; नागरिकांच्या आंदोलनानंतर भिंत पाडली**नितीन जाधव यांच्या हस्तक्षेपाने हिंदवाडीतील पाणी समस्या मार्गी**वाढदिवशीच बीएससी विद्यार्थिनीची आत्महत्या; बेळगाव हादरले**जिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा 2026 उत्साहात पार**मराठी विद्यानिकेतन अटल टिंकरिंग लॅबतर्फे अनोखा तंत्रज्ञानाचा कॅम्प**प्यास फाऊंडेशन ने विक्रमी वेळेत केले तलावाचे काम**बेळगावात IPL ऑनलाईन बेटिंगवर पोलिसांचा छापा; सहा जणांवर गुन्हा**मोदींचा इशारा: परदेश प्रवास टाळा, सोनं खरेदी करू नका*