Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*गणेशोत्सवात दुकाने रात्री १२ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी*

 

बेळगाव येथील केळकर बाग परिसरातील व्यापारी संघटनेतर्फे आज पोलीस आयुक्त कार्यालयात मा. उपपोलीस आयुक्त नारायण भारमनी यांना निवेदन देण्यात आले.

गणेशोत्सवाच्या काळात ग्रामीण तसेच शहर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने रात्री १० वाजल्यानंतर खरेदीसाठी बाजारपेठेत येतात. मात्र काही ठिकाणी पोलिसांकडून दुकाने लवकर बंद करण्याच्या सूचना दिल्या जात असल्याने व्यापाऱ्यांना तसेच ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागत होता.

या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाच्या काळात दुकाने रात्री १२ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

व्यापारी वर्गाच्या या मागणीचा सकारात्मक विचार करून गणेशोत्सवाच्या काळात रात्री १२ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली.

यावेळी भाजपा नेते धनंजय जाधव प्रसाद मोरे प्रेम चिखलकर तसेच केळकर बाग परिसरातील व शहरातील व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गणेशोत्सवाच्या काळात व्यापारी व ग्राहकांना दिलासा देणारा हा निर्णय ठरला आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध**मराठी मॉडेल शाळा येळ्ळूर च्या सौ. शोभा राजाराम निलजकर यांना यावर्षीच्या जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला याबद्दल शाळेच्या एस.डी.एम.सी.कडून अभिनंदन सत्कार* *सर्वसमावेशक शालेय आरोग्य उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण**गणेशोत्सवात दुकाने रात्री १२ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी**आजी माजी लोकप्रतिनिधींच्या सुंदोपसुंदीतुन खानापूर तालुक्यातील जनतेने बोध घ्यावा*राष्ट्रीय वन हुतात्मा दिनानिमित्त बेळगावात वन कर्मचाऱ्यांना आदरांजली*बेळगावच्या इंद्रजीत हलगेकरांचा आयर्नमॅन पराक्रम; २२६.२ किमीचा प्रवास १३ तासांत पूर्ण*