Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*बी. के. मॉडेल शाळेच्या शतकमहोत्सवाच्या तयारीचा आढावा*

बी. के. मॉडेल शाळेच्या शतकमहोत्सवाच्या तयारीचा आढावा; आमदार असीफ (राजू) सेठ यांची भेट

बेळगाव (प्रतिनिधी):
बेळगावातील प्रतिष्ठित बी. के. मॉडेल हायस्कूल या शाळेचा शतकमहोत्सवी सोहळा येत्या २० ते २३ डिसेंबर या कालावधीत मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या भव्य कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी बेळगाव उत्तरचे आमदार असीफ (राजू) सेठ यांनी संस्थेला भेट दिली.

प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष अविनाश पोतदार आणि सचिव श्रीनिवास शिवनगी यांनी आमदार सेठ यांचे पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन स्वागत केले. बैठकीदरम्यान शतकमहोत्सवाच्या आयोजन, सुविधा आणि कार्यक्रम नियोजनासंदर्भात सविस्तर चर्चा झाली.

आमदार सेठ यांनी संस्थेच्या उपक्रमांचे कौतुक करत, “बी. के. मॉडेल शाळेने शिक्षणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे. या ऐतिहासिक शतकमहोत्सवाच्या यशासाठी माझ्याकडून सर्वतोपरी सहकार्य राहील,” असे आश्वासन दिले.

या प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी, शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*नीट पेपर लीक प्रकरणाविरोधात बेळगावात युवा काँग्रेसचा मशाल मोर्चा; शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी**सीमावासियांवरील अन्याय व सीमाप्रश्नी खा.उदयनराजे लिहिणार गृहमंत्री अमित शहा यांना पत्र*अथणीत धक्कादायक घटना; पत्नीवरील संशयातून झोपेत असलेल्या महिलेची हत्याज्ञान मंदिर इंग्लिश मीडियम हायस्कूल वृत्त – शिवराज्याभिषेक सोहळा*बेळगाव कणबर्गी रोडवर बुडा विकास कामावर आक्षेप; शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर काम थांबवले**अंकलीतून आळंदीच्या दिशेने माऊलींच्या मानाच्या अश्वांचा पवित्र प्रवास सुरू**हंदिगनूरमध्ये २० लाखांच्या वाल्मिकी समाज भवनाला प्रारंभ; भूमिपूजन संपन्न**मराठी विद्यानिकेतनमध्ये दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ**कोप्पळमध्ये भीषण अपघात; डिव्हायडर ओलांडून आलेल्या वाहनाच्या धडकेत तिघांचा मृत्यू**बेळगावात शेतकऱ्यांसाठी महाआरती; कपिलेश्वर मंदिरात होणार विशेष गाराणे*