Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*इस्कॉन ची रथयात्रा 24 जानेवारी रोजी.*

इस्कॉन ची रथयात्रा 24 जानेवारी रोजी.

बेळगाव-आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) च्या वतीने होणारी श्रीकृष्ण रथयात्रा यंदा दि.24 व 25 जानेवारी 2026 रोजी बेळगाव नगरीत संपन्न होत आहे. अशी माहिती इस्कॉन बेळगावचे अध्यक्ष परमपूज्य भक्तीरसामृत स्वामी महाराज यांनी दिली.

"बेळगावकरांचा उत्सव" म्हणून मान्यता पावलेल्या या रथयात्रेचे हे 28 वे वर्ष असून देशाच्या विविध भागातून येणारे हजारो भाविक या रथयात्रेत सहभागी होतात. त्यासाठी इस्कॉन बेळगाव च्या वतीने एका समितीचे आयोजन करण्यात आले असून ही समिती दोन दिवस होणारी रथयात्रा व्यवस्थित पार पाडावी यासाठी प्रयत्नशील आहे.

या रथयात्रेत दोन दिवस भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 24 रोजी रथयात्रा झाल्यानंतर त्या दिवशी व दिनांक 25 रोजी मंदिराच्या परिसरात उभारण्यात येणाऱ्या शामियाण्यात भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. या रथयात्रेत इस्कॉन चळवळीतील अनेक ज्येष्ठ संन्यासी सहभागी होणार आहेत.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*नीट पेपर लीक प्रकरणाविरोधात बेळगावात युवा काँग्रेसचा मशाल मोर्चा; शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी**सीमावासियांवरील अन्याय व सीमाप्रश्नी खा.उदयनराजे लिहिणार गृहमंत्री अमित शहा यांना पत्र*अथणीत धक्कादायक घटना; पत्नीवरील संशयातून झोपेत असलेल्या महिलेची हत्याज्ञान मंदिर इंग्लिश मीडियम हायस्कूल वृत्त – शिवराज्याभिषेक सोहळा*बेळगाव कणबर्गी रोडवर बुडा विकास कामावर आक्षेप; शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर काम थांबवले**अंकलीतून आळंदीच्या दिशेने माऊलींच्या मानाच्या अश्वांचा पवित्र प्रवास सुरू**हंदिगनूरमध्ये २० लाखांच्या वाल्मिकी समाज भवनाला प्रारंभ; भूमिपूजन संपन्न**मराठी विद्यानिकेतनमध्ये दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ**कोप्पळमध्ये भीषण अपघात; डिव्हायडर ओलांडून आलेल्या वाहनाच्या धडकेत तिघांचा मृत्यू**बेळगावात शेतकऱ्यांसाठी महाआरती; कपिलेश्वर मंदिरात होणार विशेष गाराणे*