Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ श्रींगरी कॉलनीची खांब पूजा व मुहूर्तमेढ संपन्न*

सार्वजनिक गणेश उत्सव श्रींगरी कॉलनी,बाडीवाले कॉलनी व टीचर्स कॉलनीच्या गणपती उत्सवाची दिनांक 26 ऑगस्ट रोजी मंडपाची खांब पूजा व मुहूर्तमेढ रोवण्यात आली गणपती मंडळाचे अध्यक्ष श्री विनायक काकतीकर यांच्या शुभ हस्ते पूजा करून या उपक्रमास चालना देण्यात आली यावेळी परमपुज्य गणपती वडेर गुरुजी सह, भाऊ मनोळकर,सूर्यकांत हिंडलगेकर, शंकर कांबळे, मंजुनाथ अर्कसाली ,संतोष श्रींगरी, अँड शिवकुमार उडकेरी, तुकाराम शिंदे, चंद्रकांत सावंत,जयेश भातकांडे, संदीप रायकर, प्रणय हानगोजि बाळू मिराशी, प्रकाश श्रेयकर,प्रकाश इंगळे, शंकरप्पा हिरगुप्पी अनिश पोटे , आयुषी काकतीकर, आणि मंडळाचे ईतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
रमेश जारकीहोळी–सिद्धरामय्या भेटीने कर्नाटकच्या राजकारणात चर्चांना उधाण*एका पीआयडी (PID) नंबरवर एकच नळ जोडणी देण्याच्या जाचक अटीविरोधात बेळगावात मनपाकडे मागणी**हिंडलगा येथे रेणुका मंदिराच्या संरक्षक भिंतीचे भूमिपूजन; बसरिकट्टीत 60 लाखांच्या शाळा खोल्यांचे लोकार्पण**बुडा अध्यक्षपदाची राजू सेठ यांनी स्वीकारली सूत्रे; कार्यकर्त्यांचा जल्लोष, फटाक्यांची आतषबाजी**“मी पक्षाची शिस्तबद्ध सिपाई; हायकमांडचा निर्णय मान्य!” लक्ष्मी हेब्बाळकर यांची स्पष्ट भूमिका**सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ श्रींगरी कॉलनीची खांब पूजा व मुहूर्तमेढ संपन्न**अलतगा गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ स्मारकाचे भूमिपूजन**माटोळी क्रॉसजवळ चित्त्याचा वावर; CCTV मध्ये हालचाली कैद, शेतकऱ्यांमध्ये भीती**रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम यांच्यावतीने संत मीरा शाळेला क्रीडासाहित्य भेट**BEACON जिल्हा सदस्यत्व सेमिनार बेळगाव येथे यशस्वीपणे संपन्न*