LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*प्राणप्रतिष्ठा व चंडिका होम विधींनी गावात भक्तीमय वातावरण!*

प्राणप्रतिष्ठा व चंडिका होम विधींनी गावात भक्तीमय वातावरण!

बेळगाव तालुक्यातील कंग्राळी बुद्रुक गावात आगामी महालक्ष्मी यात्रेच्या तयारीला सुरुवात झाली असून गावात सर्वत्र धार्मिक आणि उत्सवी वातावरण निर्माण झाले आहे. 2026 मध्ये होणाऱ्या या पारंपरिक यात्रेच्या पार्श्वभूमीवर आज गावात उत्सव मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना आणि चंडिका होम विधी पार पडले.

विधी संपन्न झाल्यानंतर भक्तांनी ओटी भरण्याचा कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने सुरू केला असून हा सोहळा संध्याकाळी सहा वाजेपर्यंत चालणार आहे. त्यानंतर मंदिराचे दरवाजे पूजाविधीनंतर बंद करण्यात येणार आहेत.

याचदरम्यान जुन्या महालक्ष्मी मूर्तीचे रंगकाम आणि देखभाल करण्याचे काम लवकरच हाती घेतले जाणार आहे. 28 एप्रिल 2026 रोजी महालक्ष्मी यात्रा मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने पार पडणार असून, यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी अनेक दानशूर व्यक्ती व भक्तगण मोलाचा हातभार लावत आहेत.

या धार्मिक विधींमुळे संपूर्ण गाव भक्तीच्या आणि आनंदाच्या उत्सवात रंगून गेले आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला**धोऱ गल्लीत भीषण अग्निघटना; आमदार आसिफ सेठ यांनी पहाटेच घेतली घटनास्थळाची पाहणी*लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*