Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*प्रभाकर कोरे यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान*

बेळगाव : प्रतिनिधी
केएलई संस्थेचे मानद कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांना देशातील प्रतिष्ठेचा पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. नवी दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात आयोजित विशेष समारंभात राष्ट्रपती Droupadi Murmu यांच्या हस्ते डॉ. कोरे यांचा गौरव करण्यात आला.

या पुरस्कार वितरण सोहळ्याला पंतप्रधान Narendra Modi, गृहमंत्री Amit Shah यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच डॉ. प्रभाकर कोरे यांचे कुटुंबीयही या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाले.
|
शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रात केएलई संस्थेच्या माध्यमातून केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत डॉ. कोरे यांना हा राष्ट्रीय सन्मान देण्यात आला.

डॉ. प्रभाकर कोरे यांना मिळालेल्या पद्मश्री पुरस्कारामुळे बेळगाव शहराच्या लौकिकात आणखी भर पडली असून, विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*बेळगाव भाजप कार्यालयात डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांना श्रद्धांजली**'मराठी भाषा प्रेरणा मंच 'तर्फे मराठी विद्यानिकेतनला महात्मा जोतिबा फुले पुरस्कार देऊन सन्मानित**महाराष्ट्रातही पाण्याची कमतरता, त्यामुळे पाणी सोडणे शक्य नाही : मंत्री सतीश जारकीहोळी**प्रभाकर कोरे यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान**बेळगावच्या पाणीपुरवठ्यावर महापौर, आमदारांचा आढावा; नागरिकांना सहकार्याचे आवाहन*प्रभाकर कोरे यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान*बेळगावात ‘2 व्हिजन कर्नाटका मेगा एक्झिबिशन’ला प्रारंभ**बेळगाव उत्तरमध्ये SIR अंमलबजावणीसाठी विशेष बैठक; मतदार जागृतीवर भर**दीर्घकालीन जखमांवर नवा उपचार दृष्टिकोन; होमिओपॅथीत प्रगत संशोधन**बेळगावात ‘सेकंड व्हिजन कर्नाटक 2026’चा जागर; तीन दिवसीय जनजागृती अभियानाला सुरुवात*