Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Politics News

*मराठीसाठी सक्रिय झाल्याचे दिसताच पुन्हा नोटीस*

महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके हे यांना कारणं दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे या नोटीस मध्ये पाच लाखाचा बॅन्ड आणी तितक्याच रक्कमेच दोन जामीनदार घेऊन पोलिस उपायुक्त यांच्या समोर उपस्थित राहावे असे कळविले आहे.

विषेश म्हणजे सदर नोटीस बारा जून रोजी असून मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली २२ जून रोजी मोर्चाचे आयोजन केले आहे. आणी याच मोर्चाची जनजागृती करण्यासाठी शुभम शेळके हे जागृती फेरीमध्ये दाखल झाल्याचे पोटशूळ उठल्याने पोलिस प्रशासनाने ही नोटीस बजावण्यात आली असल्याची चर्चा आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*स्काय वर्ल्ड एव्हिएशन अकॅडमीत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी**पद्मश्री डॉ. प्रभाकर कोरे यांचा बेळगावातील स्वयंसेवी संस्थांकडून गौरव**बजरंग पाटील यांनी एमबीए (डिजिटल मार्केटिंग) पदवी संपादन करून यशाची नवी भरारी**SDRF जवानांच्या सेवेला मानाचा मुजरा; आमदार असिफ (राजू) सेठ फाउंडेशनकडून २०० टी-शर्टचे वितरण**बेळगाव-पुणे राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; पावसात भरधाव ट्रक पलटी, वाहतूक विस्कळीत*जी.एस.एस पदवी पूर्व  महाविद्यालय बहुभाषा विभागाच्या वतीने आनंद दिंडी कार्यक्रमाचे आयोजनसहकार क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे : राहुल जारकीहोळीबेळगाव चेंबर ऑफ कॉमर्सला नवे नेतृत्व; अध्यक्षपदी स्वप्निल शाहकर्नाटकात 7 हजार महाविद्यालयीन विद्यार्थी HIV बाधित; सरकारची विशेष तपासणी मोहीम*गुरु पौर्णिमेनिमित्त संत मीरा शाळेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार*