बेळगांव मधील प्रसिद्ध व नामवंत शाळा बिर्ला इंटरनॅशनल स्कूल व ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल आणि बेळगांव जिल्हा रोलर स्केटिंग असो, शिवगंगा स्पोर्ट्स क्लब यांच्या मार्गदर्शनाखाली सी बी एस ई राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे रोड स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी उत्तर विभागीय स्केटर्स आघाडीवर होते, या स्पर्धेचे उद्घघाटन पोलीस उपायुक्त नारायण बरमणी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उमेश कलघटगी, संतोष दरेकर,ज्योती चिंडक, सूर्यकांत हिंडलगेकर, एकनाथ अक्षिमनी, निखिल चिंडक, विश्वनाथ येळूरकर स्पर्धेतील स्केटर्स व पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे
टी एस जास्विक 1 सुवर्ण, आदर्श सिंग 1रौप्य, आर्यन नंबीर 1 कांस्य, प्रचीती लगड 1 सुवर्ण, चेस्टा यादव 1 रौप्य, प्रनवी सिंग 1 कांस्य, युविन राज 1 सुवर्ण, वी साई यशवंत 1 रौप्य, मोहम्मद राहील 1 कांस्य, मायरा त्यागी 1 सुवर्ण, कायरा तांडेलकर 1 रौप्य, प्रतिभा सिंग 1 कांस्य, एरिक पॉलसन 1 सुवर्ण, देवांश पटेल 1 रौप्य, राजवीर नायक 1 कांस्य, औजस्वि 1 सुवर्ण , नयशा भटनागर 1 रौप्य, पाखी सिंग 1 कांस्य कैवण्या बी एस 1 सुवर्ण, वृद्धी महेश्वरी 1 सुवर्ण, मन्या हरनेजा 1 कांस्य, शंतनु अग्रवाल 1 सुवर्ण, अचिव 1 रौप्य, राघव आर के 1 कांस्य, जी रितेश 1 सुवर्ण, श्री रामकुमार 1 रौप्य, दिबेन पटनाईक 1 कांस्य, श्रीनिति 1 सुवर्ण, अनिका कार 1 रौप्य, अर्पिता मेहरा 1 कांस्य , चेनेय मलिक 1सुवर्ण, मोक्षित एन बी 1 रौप्य, शोऱ्यवहरद्धन राजपूत 1 कांस्य, साधना एस 1 सुवर्ण, कामया शर्मा 1रौप्य, मेशा दानिश 1 कांस्य, शौर्या तिवारी 1 रौप्य, अद्विक चौधरी 1 कांस्य, आफ्रा फहीद 1 सुवर्ण, दिशिता शर्मा 1 रौप्य, महंम दानिश 1 कांस्य, जडेन जयेश 1 सुवर्ण, दाविका गौडा 1 रौप्य, वसंतन एस 1 कांस्य, तारीका 1 सुवर्ण साधुरिका एम 1 रौप्य , कायरा सिंग 1 कांस्य, अक्षधा टी 1 सुवर्ण, पेवा पार्लीन 1 रौप्य, रोमा यादव 1 कांस्य, दक्ष भाटी 1 सुवर्ण, तनिष 1 रौप्य, रुठव प्रदीप 1 कांस्य, प्रणव जे 1 सुवर्ण, पारस कुशवाह 1 रौप्य, लविश 1 कांस्य, निहारिका टी 1 सुवर्ण, सुदर्शनी के इस 1 रौप्य, कशिका एस 1 कांस्य
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, निखिल चिंडक, विश्वनाथ येळूरकर योगेश कुलकर्णी, विठ्ठल गंगणे, सोहम हिंडलगेकर, स्वरूप पाटील, शल्य तारळेकर, बिर्ला इंटरनॅशनल चे शिक्षक व स्टाफ आणि ईतर अनेक जण परिश्रम घेत आहेत

