Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*हॉकी बेळगाव व शासनातर्फे 29 रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन*

हॉकी बेळगाव व शासनातर्फे
29 रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन
बेळगाव ः हॉकी बेळगाव, जिल्हा युवजन क्रीडा खाते व गट शिक्षण खात्यातर्फे राष्ट्रीय क्रीडा दिन नेताजी सुभाषचंद्र बोस ( लेले ) मैदान येथे शुक्रवार दि. 29 ऑगस्ट रोजी 10 वाजता साजरा करण्यात येणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी अभिनव जैन, जिल्हा युवजन क्रीडा अधिकारी बी श्रीनिवास, गट शिक्षण खात्याच्या शारिरीक शिक्षण अधिकारी श्रीमती जे बी पटेल, हॉकी बेळगावचे अध्यक्ष गुळाप्पा होसमनी, सचिव सुधाकर चाळके आदी उपस्थित राहणार आहेत.
सायंकाळी 4 वाजता होणाऱ्या बक्षीस वितरण समारंभात भारत सरकारचे कर्नाटक गोवा विभागीय व्हिजीलन्स आयुक्त डॉ सागर देशपांडे उपस्थित राहणार आहेत.
हॉकी बेळगाव संस्थेला बेळगाव गट शारिरीक शिक्षण अधिकारी जे बी पटेल यांनी हॉकी स्पर्धा आयोजित करण्याचे पत्र दिले आहे. यावेळी अध्यक्ष गुळाप्पा होसमनी, सचिव सुधाकर चाळके, प्रकाश कालकुंद्रीकर, सविता वेसणे, सविता हेब्बार, प्रकाश बिळगोजी, सागर पाटील, एच व्ही रुगी, काकतीकर, प्रेमकुमार, चिदानंद असोदे, बापुल काळोजी आदी उपस्थित होते. तसेच जिल्हा युवजन अधिकारी बी श्रीनिवास यांचेशीही कार्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या आयोजनाची चर्चा करण्यात आली. यावेळी बेळगाव शहरातील प्राथमिक शाळेच्या हॉकी स्पर्धा दिवसभर शुक्रवार दि 29 रोजी लेले मैदान येथे घेण्यात येणार आहेत. यामध्ये विविध शाळा, माध्यमिक विद्यालय, व महाविद्यालयांनी मुला-मुलींनी सहभाग घेतला आहे. विजेत्या संघांना चषक व सर्टिफिकेट देण्यात येणार आहेत.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*नीट पेपर लीक प्रकरणाविरोधात बेळगावात युवा काँग्रेसचा मशाल मोर्चा; शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी**सीमावासियांवरील अन्याय व सीमाप्रश्नी खा.उदयनराजे लिहिणार गृहमंत्री अमित शहा यांना पत्र*अथणीत धक्कादायक घटना; पत्नीवरील संशयातून झोपेत असलेल्या महिलेची हत्याज्ञान मंदिर इंग्लिश मीडियम हायस्कूल वृत्त – शिवराज्याभिषेक सोहळा*बेळगाव कणबर्गी रोडवर बुडा विकास कामावर आक्षेप; शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर काम थांबवले**अंकलीतून आळंदीच्या दिशेने माऊलींच्या मानाच्या अश्वांचा पवित्र प्रवास सुरू**हंदिगनूरमध्ये २० लाखांच्या वाल्मिकी समाज भवनाला प्रारंभ; भूमिपूजन संपन्न**मराठी विद्यानिकेतनमध्ये दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ**कोप्पळमध्ये भीषण अपघात; डिव्हायडर ओलांडून आलेल्या वाहनाच्या धडकेत तिघांचा मृत्यू**बेळगावात शेतकऱ्यांसाठी महाआरती; कपिलेश्वर मंदिरात होणार विशेष गाराणे*