LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*आनंदमय जीवन जगण्यासाठी भक्ती साधना गरजेची श्रीमान माधवचरण प्रभू *

आनंदमय जीवन जगण्यासाठी भक्ती साधना गरजेची श्रीमान माधवचरण प्रभू .

बेळगांव ता 13.ज्याप्रमाणे पारीसाच्या स्पर्शाने लोखंड हे सुंदर सोने बनते त्याचप्रमाणे दृष्ट लोकही सत्संसंगती सुधारतात दैवयोगाने जर कधी सज्जन मनुष्य वाईट संगतीत पडते तर तेथेही ते सर्पाच्या मन्याप्रमाणे आपल्या गुणाचेच अनुसरण करतात, अर्थात ज्याप्रमाणे सापाचे संगत असूनही मणी त्याचे विष घेत नाही, आणि तो आपला सहज गुण असलेला प्रकाश सोडत नाही ,त्याचप्रमाणे रामायण श्रवण करून मातृप्रेम, पितृप्रेम, बंधुप्रेम, रामनामाचा रसायन प्रेम ही शिक्षा घेऊन आम्ही आमचे जीवन आदर्शमय व आनंदमय बनविते असे उदगार हरे कृष्णा सत्संग भवन कणबर्गी या ठिकाणी प्रवचन प्रसंगी श्रीमान माधवचरण प्रभुजीनी काढले.

हरे कृष्ण प्रचार केंद्र कणबर्गी यांच्यावतीने छत्रपती संभाजी महाराज चौक व श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरच्या सभागृहात हरे कृष्ण महोत्सव 2026 सप्हाताच्या प्रसंगी श्री राम कथाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या प्रारंभी आप्पाजी सुंठकर यांनी दिपप्रज्वलन व धोंडीबा मुतगेकर यांनी ग्रंथपूजन, तर

बाळू बंटरगाळी यांनी माधवचरण प्रभूंचे स्वागत केले. या कार्यक्रमाला कणबर्गी ,निलजी, वाघवडे, सुळगा, मुचंडी, कलखांब अष्टे

पंचक्रोशीतील भक्त उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार बसवंत पाटील यांनी मानले,

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला**धोऱ गल्लीत भीषण अग्निघटना; आमदार आसिफ सेठ यांनी पहाटेच घेतली घटनास्थळाची पाहणी*लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध*