नुकत्याच पार पडलेल्या खानापूर विभागीय क्रीडा स्पर्धेत श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ संचलित मणतुर्गा हायस्कूलच्या विद्यार्थीनीना सर्वसाधारण विजेतेपद मिळाले. तर विद्यार्थ्यांनी सुद्दा विविध गटात क्रमांक पटकाविले आहेत.
*विजेत्या स्पर्धकांची नावे खालील प्रमाणे*
मुली - देवयानी हेब्बाळकर 100 मि धावणे, 200 मि धावणे व 110 अडथळा प्रथम' कु- विनया मिसाळ गोळा फेक प्रथम थाळी फेक द्वितीय कु- नमीता शिवठणकर गोळा फेक द्वितीय कु- विजया मिसाळ भाला फेक द्वितीय कु-श्रेया सावंत 3 कि चालणे प्रथम कु- वर्षा मोरे 3 चालणे द्वितीय कु- विद्या मोरे 800 मि धावणे प्रथम व 1500 मि धावणे द्वितीय कु - रोशनी चव्हाण 3000 मि धावणे प्रथम कु श्रावणी कदम 3000 मि धावणे द्वितीय कु- श्रृतिकक्षा पाटील तिहेरी उडी प्रथम व लांब उडी तृतीय कु - अनविता धबाले 400 मि धावणे प्रथम कु- श्रद्धा गावडा 400 मि धावणे द्वितीय कु- भारता पाटील 1500 मि धावणे प्रथम कु- अपूर्वा 1500 मि धावणे द्वितीय 4x 100 मि रिले प्रथम ' 4x400 मि रिले प्रथम ,खो-खो प्रथम ,कबड्डी द्वितीय हाँली बॉल द्वितीय मुले- कुमार - अभिनंदन देवलतकर 100 मि धावणे प्रथम व 110 अडथळी तृतीय कु- मंथन पाटील 1500 मि धावणे प्रथम ,थाळी फेक प्रथम व गोळा फेक तृतीय कु- आदित्य मिसाळ 3000 मि धावणे तृतीय, कु - वासुदेव मयेकर 1500 मि धावणे द्वितीय कु - महादेव पाटील 5 कि मि चालणे प्रभम कु - समर्थ सुळकर 5 कि चालते द्वितीय ,4x100 रिले प्रथम ' हाँली बॉल प्रथम खो- खो द्वितीय,14 वर्षांखालील मुले - 100 मि धावणे कु- देवराज पाटील प्रथम व राम कुलम द्वितीय , 200 मि धावणे- कु देवराज पाटील प्रथम व राम कुलम द्वितीय ,400 मि धावणे - ज्ञानेश्वर शिवठणकर प्रथम व श्रीराम गावडा तृतीय 600 मि धावणे - साईश सुतार प्रथम व अथर्व पाटील द्वितीय ,गोळा फेक-ज्ञानेश्वर शिवठणकर प्रथम व राम कुलम द्वितीय , थाळी फेक- ज्ञानेश्वर शिवठणकर, प्रथम ,कबड्डी प्रथम हाँली बाँल प्रथम व 4x100 रिले प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
विजेत्या स्पर्धकांना संस्थेचे अध्यक्ष वाय.एन. मजुकर,सचिव प्रसाद मजुकर,मुख्याद्यापक जे.एम.पाटील,क्रीडा शिक्षक किरण पाटील तसेच सहशिक्षक व कर्मचाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
