LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*भाजप कार्यालयात महर्षी वाल्मिकी जयंती साजरी*

बेळगाव : भाजप बेळगाव महानगर जिल्हा कार्यालयात आज महर्षी वाल्मिकी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्पार्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.

कार्यक्रमात भाजप उत्तर मंडळ अध्यक्ष विजय कोदगनूर, भाजप महानगर बेळगाव जिल्हा उपाध्यक्ष महांतेश वक्कुंद ,प्रमुख कार्यवाह विनोद लंगोटी, म. महादेवी हिरेमठ, कु. सारिका केकरे, प्रमोद खोत, मल्लिकार्जुन हालदारमठ, प्रभू राठोड, रंजीत कलाल, कु. इंदिरा बाळिकायी, प्रसाद देवरमणी, सविता गड्डाकयु, शीला गाडकरी, बसवराज पाटील, तसेच पवित्रा हिरेमठ यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमात उपस्थितांनी महर्षी वाल्मिकी यांच्या जीवनकार्याचा आढावा घेत त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. समाजात समानता, सत्य आणि धर्मनिष्ठेचा संदेश देणाऱ्या वाल्मिकी यांच्या विचारांचा आदर्श घेऊन कार्य करण्याचा संकल्प यावेळी सर्वांनी केला.

कार्यक्रमाचे आयोजन भाजप बेळगाव महानगर जिल्हा कार्यालयाच्या वतीने करण्यात आले होते.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला**धोऱ गल्लीत भीषण अग्निघटना; आमदार आसिफ सेठ यांनी पहाटेच घेतली घटनास्थळाची पाहणी*लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध*