Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*खानापूर समितीची जांबोटी भागात कन्नडसक्ती विरोधी मोर्चाची जनजागृती*


येत्या २२ जून रोजी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर कन्नडसक्ती विरोधी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे, यासाठी आज मंगळवार दिनांक १६ जून रोजी जांबोटी बाजारपेठमध्ये मोर्चाच्या जनजागृतीसाठी  जागृती पत्रकांचे वाटप करण्यात आले. हजारोंच्या संख्येने २२ जूनच्या कन्नडसक्ती विरोधी आंदोलनात भाग  घेऊन हा मोर्चा यशस्वी करावा, असे आवाहन करण्यात आले.  

जागृती फेरी वेळी या भागातील माजी जिल्हा पंचायत सदस्य विलासराव बेळगावकर,जयराम देसाई, माजी सभापती मारुती परमेकर, खानापूर तालुका समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई,सरचिटणीस आबासाहेब दळवी, युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील,राजाराम देसाई,डीएम भोसले गुरुजी,विठ्ठलराव देसाई, रवींद्र शिंदे,विठ्ठल गुरव,नाईक,राजू चिखलकर,शंकर सडेकर,प्रभाकर बिरजे,सुधीर पाटील,वसंत नावलकर, कृष्णा गावडे,हणमंत जगताप, इत्यादी मंडळींनी जनजागृती मध्ये पत्रक वाटून जागृती केली.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*स्काय वर्ल्ड एव्हिएशन अकॅडमीत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी**पद्मश्री डॉ. प्रभाकर कोरे यांचा बेळगावातील स्वयंसेवी संस्थांकडून गौरव**बजरंग पाटील यांनी एमबीए (डिजिटल मार्केटिंग) पदवी संपादन करून यशाची नवी भरारी**SDRF जवानांच्या सेवेला मानाचा मुजरा; आमदार असिफ (राजू) सेठ फाउंडेशनकडून २०० टी-शर्टचे वितरण**बेळगाव-पुणे राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; पावसात भरधाव ट्रक पलटी, वाहतूक विस्कळीत*जी.एस.एस पदवी पूर्व  महाविद्यालय बहुभाषा विभागाच्या वतीने आनंद दिंडी कार्यक्रमाचे आयोजनसहकार क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे : राहुल जारकीहोळीबेळगाव चेंबर ऑफ कॉमर्सला नवे नेतृत्व; अध्यक्षपदी स्वप्निल शाहकर्नाटकात 7 हजार महाविद्यालयीन विद्यार्थी HIV बाधित; सरकारची विशेष तपासणी मोहीम*गुरु पौर्णिमेनिमित्त संत मीरा शाळेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार*