LIVE TV LocalCrimeNationalInternationalPoliticsEducationEntertainmentSportsHealthBeauty
Press & Media Credential Portal
✕
1. Apply for Press ID Card
Register official reporter application with Email OTP.
➔
2. Download Approved Badge
Enter Card ID to receive authorization code via email.
3. Verify Reporter ID & Card (View Only)
For Public & Police: Check if card is authentic.
Sports News

*कार्तिक जळगेकर याची मिनी ओलंपिक फुटबॉल स्पर्धेसाठी जिल्हा संघात निवड*

 बेळगाव ता,13. कौंदल ता खानापूर गावचे सुपुत्र कार्तिक महेश जळगेकर याची 14 वर्षाखालील मिनी ओलंपिक फुटबॉल स्पर्धेसाठी बेळगाव जिल्हा संघात निवड झाली आहे, सेंट झेवियर्स शाळेचा विद्यार्थी असलेल्या कार्तिक जळगेकर हा मध्य फळीतील उत्कृष्ट फुटबॉल खेळाडू असून त्याची प्रथमच बेंगलोर येथे आयोजित करण्यात आलेल्या मिनी ओलंपिक फुटबॉल स्पर्धेसाठी बेळगाव जिल्हा फुटबॉल संघात  निवड झाली आहे तो संघासमवेत शुक्रवार ता 13 नोव्हेंबर रोजी सकाळी रवाना झाला आहे.

 कार्तिकला फुटबॉल प्रशिक्षक मानस नायक,रविशंकर मालशेट, चेस्टर रोझारिओ ज्युलेट फर्नांडिस, दीपा सत्तेगिरी यांचे मार्गदर्शन तर फादर सिरीयल बिग्रेस, यांचे मार्गदर्शन लाभत आहेत केंद्रप्रमुख सीआरपी महेश जळगेकर  व मराठी विद्या मंदिर मुरकुटेवाडी तालुका चंदगड शाळेच्या शिक्षिका संगीता जळगेकर यांचा चिरंजीव होय त्याच्या निवडीबद्दल कंदल व खानापूर तालुक्यातून त्याचे खास कौतुक होत आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*बेळगावमध्ये कच्च्या दारूविरोधात पोलिसांची धडक कारवाई; ७ लिटर दारूसह एकाला ताब्यात**राष्ट्रपती भवनात बेळगावच्या सुपुत्राचा गौरव; PCI सरचिटणीस जयवंत हम्माण्णावर यांची राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार सोहळ्यात मानाची उपस्थिती**बेंगळुरूला मेट्रोची नवी कनेक्टिव्हिटी! पिंक लाईनच्या कालेन अग्रहार–तावरेकेरे मार्गाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन**कर्जाच्या वादात मध्यस्थी करणे पडले महागात; तरुणाच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार**बेळगावमध्ये CBSE राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेचा थरार! देश-विदेशातील 1200 हून अधिक स्केटर्स उतरणार**कार्तिक जळगेकर याची मिनी ओलंपिक फुटबॉल स्पर्धेसाठी जिल्हा संघात निवड**बेळगाव जिल्ह्यावर शोककळा! अलकनूरच्या करिसिद्धेश्वर मंदिरातील लाडका हत्ती ‘ध्रुवराजा’चा मृत्यू**PDO पदांना ग्रुप ‘बी’ गॅझेटेड दर्जा द्या; 15 नोव्हेंबरला कलबुर्गीत राज्यस्तरीय कार्यक्रम**बेळगावमध्ये वेटलिफ्टिंगला नवी ताकद! जिल्हा वेटलिफ्टिंग असोसिएशनची स्थापना; ASMITA महिला लीगचा दिमाखात शुभारंभ**भारताची लोकसंख्या 150 कोटींच्या दिशेने? AIIMSमधील डिजिटल LIVE काउंटर चर्चेत*