Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*बेळगांव जिल्हा रोलर स्केटिंग असो तर्फे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा* 

*बेळगांव जिल्हा रोलर स्केटिंग असो तर्फे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा*

बेळगांव जिल्हा रोलर स्केटिंग असो तर्फे दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला गेली 19 वर्षे हा दिन समजातील विविध क्षेत्रात भरीव कामगिरी व इतरांना मदत करणाऱ्या महिलाचा सत्कार सोहळा असो तर्फे करण्यात येतो.या वर्षी समाजसेविका भक्ती शिंदे व जलतरण प्रशिक्षक राजश्री पाटील यांचा समाज सेवेबद्दल व उल्लेखनीय कार्याबद्दल हा सत्कार करण्यात आला शाल बुके स्मृतीचिन्ह देऊन त्यांना श्रीमती लता कित्तूर यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.

यावेळी असो अध्यक्ष श्री उमेश कलघटगी, सूर्यकांत हिंडलगेकर, गणेश दड्डीकर, महेश दड्डीकर, प्रसिद्ध चित्रकार वसंत निर्मळे,सीता निर्मळे, सौ मोदगेकर, सौ हिरेमठ, सौ भोसले, बेळगांव जिल्हा रोलर स्केटिंग असो चे स्केटर्स पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यानंतर भक्ती शिंदे आणि राजश्री पाटील यांनी केलेल्या सत्कार बद्दल धन्यवाद मानत या पुढे हि आपले समाजकार्य सुरु राहिल व सर्वांना मदत करत राहू असे आश्वासन दिले
Advertisement

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*बाकनूर-बडस फाट्यावर अखेर नामफलक; प्रवाशांची मोठी गैरसोय संपली**बेळगाव पोलिसांची मोठी कारवाई; 24 तासांत 29 लाखांच्या दोन कार जप्त**रामतीर्थनगरमध्ये बुडा जमिनीवर अतिक्रमणाचा प्रयत्न; नागरिकांच्या आंदोलनानंतर भिंत पाडली**नितीन जाधव यांच्या हस्तक्षेपाने हिंदवाडीतील पाणी समस्या मार्गी**वाढदिवशीच बीएससी विद्यार्थिनीची आत्महत्या; बेळगाव हादरले**जिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा 2026 उत्साहात पार**मराठी विद्यानिकेतन अटल टिंकरिंग लॅबतर्फे अनोखा तंत्रज्ञानाचा कॅम्प**प्यास फाऊंडेशन ने विक्रमी वेळेत केले तलावाचे काम**बेळगावात IPL ऑनलाईन बेटिंगवर पोलिसांचा छापा; सहा जणांवर गुन्हा**मोदींचा इशारा: परदेश प्रवास टाळा, सोनं खरेदी करू नका*