LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*कलबुर्गीत भीषण अपघातात आयएएस अधिकारी महांतेश बिलगी यांचे निधन*

कलबुर्गी : जेवरगी  तालुक्यातील गौणहळ्ळी परिसरात झालेल्या भीषण अपघातात आयएएस अधिकारी आणि BESCOM चे व्यवस्थापकीय संचालक महांतेश बिलगी यांचे मंगळवारी अकस्मात निधन झाले. या अपघातात आणखी दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये शंकर बिलगी यांचाही समावेश आहे.

प्राथमिक माहितीनुसार, बिलगी हे आपल्या नातेवाईकांच्या विवाह सोहळ्यासाठी जात असताना त्यांचे इनोव्हा वाहन रस्त्यावर नियंत्रण सुटल्याने स्वतःचाच अपघात झाला. धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की वाहनाचे मोठे नुकसान झाले आणि तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलीस अधिक तपास करत आहेत. दरम्यान, या दुर्दैवी घटनेने प्रशासकीय वर्तुळासह कर्नाटकात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला**धोऱ गल्लीत भीषण अग्निघटना; आमदार आसिफ सेठ यांनी पहाटेच घेतली घटनास्थळाची पाहणी*लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध*