LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*सावरकर जयंतीनिमित्त निपाणीत भव्य हिंदू एकता सभा*


महान स्वातंत्र्यवीर Vinayak Damodar Savarkar यांच्या जयंतीनिमित्त निपाणी येथे भव्य हिंदू एकता सभेचे आयोजन करण्यात आले आहे. Sri Ram Sena Karnataka निपाणी विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या सभेला विविध मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

या कार्यक्रमासाठी श्रीराम सेना कर्नाटकचे राष्ट्रीय अध्यक्ष Pramod Muthalik प्रमुख उपस्थित राहणार असून, Mahendra Ahire तसेच परमपूज्य Satyapramod Narendra Saraswati Swamiji यांचेही मार्गदर्शन उपस्थितांना लाभणार आहे.

हिंदू समाजामध्ये ऐक्य, जागृती आणि संघटन बळकट करण्याच्या उद्देशाने या सभेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली. निपाणी व परिसरातील सर्व हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक श्री अमोल चेंडके, अजित पारळे, बबन निर्मले आणि विशाल जाधव यांनी केले आहे.

ही सभा गुरुवार, दिनांक 28 मे रोजी सायंकाळी 6 वाजता Shri Venkatesh Mandir, गांधी चौक, निपाणी येथे होणार आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला**धोऱ गल्लीत भीषण अग्निघटना; आमदार आसिफ सेठ यांनी पहाटेच घेतली घटनास्थळाची पाहणी*लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध*