LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

कामत गल्लीतील आगग्रस्तांना आर्थिक सहाय्य; मृगेंद्रगौडा पाटील यांचा संवेदनशील पुढाकार

बेळगाव : शहरातील कामत गल्ली परिसरात काही दिवसांपूर्वी झालेल्या आगीच्या दुर्घटनेत पीराजी सावंत यांच्या घराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या घटनेमुळे कुटुंबासमोर गंभीर आर्थिक आणि दैनंदिन अडचणी निर्माण झाल्या होत्या.
या पार्श्वभूमीवर मदतीचे आश्वासन पूर्ण करत मृगेंद्रगौडा पाटील फाउंडेशनच्या वतीने सावंत कुटुंबाला जीवनावश्यक साहित्य आणि आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात आले. यामध्ये राशन किट, बेडशीट तसेच धनादेशाद्वारे आर्थिक मदतीचे वितरण करण्यात आले.
या मदतवाटपाचा कार्यक्रम मृगेंद्रगौडा पाटील यांच्या हस्ते पार पडला. संकटाच्या काळात सामाजिक बांधिलकी जपत गरजू कुटुंबाच्या पाठीशी उभे राहण्याचा हा प्रयत्न असल्याचे यावेळी सांगण्यात आले. स्थानिक नागरिकांनीही या मदतकार्याचे स्वागत करत अशा उपक्रमांमुळे संकटग्रस्त कुटुंबांना आधार मिळत असल्याची भावना व्यक्त केली.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला**धोऱ गल्लीत भीषण अग्निघटना; आमदार आसिफ सेठ यांनी पहाटेच घेतली घटनास्थळाची पाहणी*लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध*