LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*खानापूर तालुका शारीरिक शिक्षक संघटनेच्या अध्यक्षपदी किरण पाटील यांची निवड*

*खानापूर तालुका शारीरिक शिक्षक संघटनेच्या अध्यक्षपदी किरण पाटील यांची निवड*


कर्नाटक राज्य माध्यमीक  शारिरीक शिक्षक संघटना बंगळूर यांच्या माध्यमीक शारिरीक शिक्षक संघटना खानापूर तालुका अध्यक्षपदी मणतुर्गा  हायस्कुल मणतुर्गा हायस्कुलचे शारिरीक शिक्षक श्री. किरण आर. पाटील यांची नुकतीच निवड करण्यात आली.किरण पाटील हे चन्नेवाडी गावचे सुपुत्र असून क्रीडा क्षेत्रात त्यांचे भरीव असे कार्य आहे.अनेक तालुकास्तरीय तसेच जिल्हा व राज्यस्तरीय स्पर्धा मध्ये त्यांनी पंच व प्रशिक्षक म्हणून कार्य बजावलेले आहे,याची दखल घेऊन ही निवड करण्यात आली.

हि निवड करताना खानापूर तालुकाच्या पि. ई. ओ. सुरेखा मिर्जी तसेच बेळगाव जिल्हा कार्यदर्शी श्री एल. एन. कुरेर , प्राथमिक शारीरिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष श्री. सि. आर. भोसले,बेळगाव जिल्हा सरकारी ग्रेड वन अध्यक्ष श्री. बैलवाड , उमेश धबाले, एस. बी. अंबरगट्टी.एम.पि. निचनकी ए. आर. पाटील ' सन्नार , पवार , श्री सि.आर. तडकोड, सेवादल संचालक पत्तार हे उपस्थित होते. या निवडीनंतर किरण पाटील यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार तसेच अभिनंदन करण्यात आले.तसेच मावळते अध्यक्ष सरकारी  माध्यमीक शाळा हिरेमनोळी चे शारीरीक शिक्षक श्री. बि. के. पाटील  यांचा पण सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला तालुक्यातील शारीरीक शिक्षक व सि. आर. पि. उपस्थीत होते.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला**धोऱ गल्लीत भीषण अग्निघटना; आमदार आसिफ सेठ यांनी पहाटेच घेतली घटनास्थळाची पाहणी*लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध*