Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*ARS फाउंडेशनकडून 600 विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप*

शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ARS फाउंडेशनच्या वतीने बेळगावातील खानजार गल्ली येथील शासकीय उर्दू शाळेत गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना 600 वह्यांचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाला बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ (राजू) सेठ यांच्या वतीने युवा नेते अमान सेठ उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत मन लावून अभ्यास करण्याचे, कठोर परिश्रम घेण्याचे आणि उपलब्ध शैक्षणिक संधींचा योग्य लाभ घेण्याचे आवाहन केले.

यावेळी बोलताना अमान सेठ यांनी ARS फाउंडेशनच्या SSLC शिष्यवृत्ती योजनेची माहिती दिली. एसएसएलसी परीक्षेत 90 टक्क्यांपेक्षा अधिक तसेच 95 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन गौरविण्यात येते, असे त्यांनी सांगितले. गेल्या अनेक वर्षांपासून ही योजना गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत असून, भविष्यातही पात्र विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासाठी फाउंडेशनकडून सहकार्य सुरू राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

या कार्यक्रमाला शाळेचे शिक्षक, पालक, स्थानिक मान्यवर तसेच ARS फाउंडेशनचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
किल्ला तलावाची अमान सेठ यांच्याकडून पाहणी; प्लास्टिक कचऱ्यावर चिंता*स्थानिक स्वराज्य निवडणुकांबाबत हट्टीहोळींचे महत्त्वाचे वक्तव्य**आणखी 4-5 दिवस जोरदार पाऊस झाला तर दुष्काळाची भीती नाही; मंत्री सतीश जारकीहोळी यांचा दिलासा**मराठी विद्यानिकेतनमध्ये डॉ.श्रुती पानसे यांची प्राथमिक शिक्षकांसाठी ऑनलाईन संवाद कार्यशाळा संपन्न**ARS फाउंडेशनकडून 600 विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप**पाईपलाईनच्या कामानंतर रस्ता बेवारस; कंग्राळी बुद्रुकमधील खड्ड्यामुळे वाहनचालक हैराण**गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; KLE लॉ कॉलेजमध्ये वार्षिक सोहळा**भडगाव पुलावरील पर्यायी मार्ग बंद; मुसळधार पावसाचा मोठा फटका**बेळगाव-गोवा मार्गावर चिखलात बस अडकली; प्रवाशांनीच केली सुटका**बेळगांव ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; 4.78 लाखांचे सोन्याचे दागिने जप्त*