LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*चलवेनहट्टी येथे काजू झाडांना आग*

*चलवेनहट्टी येथे काजू झाडांना आग*

चलवेनहट्टी येथील गुड्डादेवी मंदिर परिसरात चलवेनहट्टीचे शेतकरी चंद्रकांत आलगोंडी यांच्या शेतातील झोपडीला अज्ञाताकडून‌ मध्यरात्रीच्या सुमारास आग लातवण्यात आली असल्याचे आले. सदर झोपडीचा वापर शेतीची औजारे व इतर साहित्य ठेवण्यासाठी करण्यात येत होता. त्यामुळे या झोपडीसह झोपडीतील शेती विषयक साहित्य जळुन खाक झाले आहे. तसेच झोपडीला लागलेल्या आगीत आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या काजूचे झाडे मोठ्या प्रमाणात आगीच्या भक्ष्यस्थानी पडली यामध्ये छोटी रोपं देखील मोठ्या प्रमाणात जळाली आहेत.

गुड्डादेवी मंदिर परिसरात काजूच्या बागा मोठ्या प्रमाणात असल्याने बाहेरली युवकांकडून या ठिकाणी मांसाहारी पार्ट्यांचे आयोजन मोठ्या प्रमाणात करण्यात येत असते आणी या पार्टीत.दारु पिणे भांडणं तट्टे करुण बाटल्या फोडणे सिगारेट पिणे आसे प्रकार तळीराम युवकांकडून केले जाता नशेत तर्रर्र असलेल्या युवकांकडून सिगारेट ओढलेली थोटके कुठेही फेकले जातात आणी आग लागण्याचे प्रकार घडत आहेत. या भागातील पार्ट्यांचे आयोजन करणारे हुल्लडबाज युवक शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरली आहे. तर या भागात पोलिस प्रशासनाच्या वतीने गस्त वाढवावी जेणेकरून तळीरामाना आळा बसेल अशी मागणी चलवेनहट्टी अगसगे अतिवाड व बेकीनकेरी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला**धोऱ गल्लीत भीषण अग्निघटना; आमदार आसिफ सेठ यांनी पहाटेच घेतली घटनास्थळाची पाहणी*लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध*